पद संख्या : 39

संक्षिप्त माहितीः 

अमरावती महानगरपालिका, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 39 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी

Various Vacancies

  • दिनांक २८ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्ज (Apply Online)

जाहिरात (Notification)

अधिकृत वेबसाईट (Official Website)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

[wd_hustle id="2" type="social_sharing"/]