पदाची तारीख तारीख: 29-6-2020

पद संख्या : 283

संक्षिप्त माहितीः   स्टाफ सिलेक्शन कमिशन डिपारमेंट ने खालील पदांसाठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. जूनियर हिंदी ट्रान्सलेटर कॉमा जुनियर ट्रान्सलेटर कॉमा सीनियर हिंदी ट्रान्सलेटर आणि आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा 2020 एलिजिबिलिटी क्राईटरिया जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्णपणे वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

विविध जागा भरती 2020

  • Minimum Age: 18 Years
  • Maximum Age: 30 Years
  • Age relaxation is admissible as per rules.
  • इतरांसाठी : 100/-
  • एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी: Nil
  • ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख: 29-6-2020
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25-7-2020
  • पेमेंट करण्याची अंतिम तारीख: 29-7-2020
  • कॉम्प्युटर द्वारे परीक्षेची तारीख ( पेपर 1) : 6-10-2020
  • पेपर 2 परीक्षेची दिनांक( डिस्क्रिप्टिव्ह पेपर) : 31-1-2021
क्रमांकपदाचे नाव पदसंख्या
1
जूनियर ट्रान्सलेटर ( CSOLS)
2
ज्युनियर ट्रान्सलेटर ( Rail Board)
275
3
जूनियर ट्रान्सलेटर/ जूनियर हिंदी ट्रान्सलेटर
4
जूनियर ट्रान्सलेटर (AFHQ)
5
सीनियर हिंदी ट्रान्सलेटर
08

ऑनलाईन अर्ज (Apply Online)

जाहिरात (Notification)

अधिकृत वेबसाईट (Official Website)

जूनियर ट्रान्सलेटरपदासाठी पात्रता